मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उपटवल्यानंतर अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलीवूडकडे वाळलाय. '83' नंतर तो पुन्हा एकदा बॉलीवूडच्या एका नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणारे. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घेऊया आजच्या विडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale